गेली 7 दिवस Hydraulic Power Detoxification ही इंग्रजी जड नाव असलेले भारतीय उपचार पद्धतीचे शिबिरात सहभागी झालो . कोणतेही औषध नाही , वेग वेगळ्या मशीनच्या भरपूर बिलाच्या चाचण्या नाहीत , वजन कमी करण्यासाठी चित्र विचित्र Supplements नाहीत, मार्केटिंग फंडा नाही. डायेटिंग नाही फक्त पाणी, पाणी आणि पाणी, 2 चूर्ण आणि भरपूर पाणी यातून miracle !

7 दिवसात वजन 6 किलो कमी झाले , शरीर प्रचंड हलके झाले, गती वाढली, पोट आणि शरीर सर्व बाजूंनी कमी व्हायला सुरुवात झाली. 10 वर्षांनी वय कमी झाल्याचा आत्मविश्वास आला !  धन्यवाद डॉक्टर नारायण स्वामी !